Posts

Showing posts from April, 2019
Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) हा पक्ष महार - धरर्मांतरित बौद्ध यांचा आहे या भ्रमात कोणी राहू नये ! रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) हा पक्ष महार अथवा धर्मांतरित अल्प संख्यांक बौद्ध यांचा आहे अथवा तो तथाकथित बौद्ध - महारांनी स्थापित केलेला गट आहे असे कोणी समजू नये , हा एक स्वतंत्र पक्ष आहे , गट नाही ! मात्र बौद्ध - महारात जे समजदार आहेत , बुद्धीने वंचित नाहीत ते सहज समजू शकतात कि हा पक्ष १२५ कोटी गैर ब्राह्मण , मूलभारतीया लोकांसाठी आहे . यात ब्राह्मण धर्म स ोडून इतर सर्व धर्मची लोक येतात केवळ बौद्ध नाहीत . असा विचार या पूर्वी च्या आंबेडकरी गट तटा नि कधीही ठेवला नाही . आम्ही ब्राह्मण भगावो म्हणतो . आम्ही हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत म्हणतो . आम्ही जनयु छोडो , भारत जोडो म्हणतो . आम्ही ३ टक्के विदेशी ब्राह्मण विरुद्ध ९७ टक्के नेटिव्ह म्हणतो आम्ही नमस्कार , जय हिंद , जय नेटिव्ह म्हणतो ! या पक्षाचा अध्यक्ष कोणीही गैर ब्राह्मण मूलभारतीय होऊ शकतो . हा पक्ष नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व ,नेटिव्ह रुल आणि नेटिव्ह नेशन या चार सूत्री वर अवलंबून असून नेटिविस्...
Image
नेटिविस्ट बाबासाहेब आंबेडकर ! तुम्ही त्यांना विश्व सूर्य , ज्ञान सूर्य म्हणा आम्ही म्हणतो नेटिव्ह , नेटिविस्ट ! तुम्ही त्यांना मसीहा भाग्य विधाता म्हणा आम्ही म्हणतो मूल भारतीय ! तुम्ही त्यांना बोधिसत्त्व म्हणा आम्ही मानतो घटनाकार हिंदू कोड बिल जनक नवं हिंदूंचे नवं मानक ! तुम्ही त्यांना महामानव म्हणा आम्ही मानतो बाबा आमचा माणूस आमचा पिता ! त्यांनी गांधीना म्हटले मला नाही माय भूमी देश आम्ही म्हणालो तुम्ही आदिवासी ! त्यांनी शेवटी संकपिला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम्ही जोड दिली नेटिविस्ट देश झाला आपुला ! संजोजक : नेटिविस्ट डी डी राऊत . रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) #नेटिविस्ट_रिपाई_देश_के_सिपाही !